Tharala Tar Mag: सायली आणि अर्जुनचा रोमान्स फुलणार; प्रिया घरातून गायब होणार! ‘ठरलं तर मग’मध्ये रंजक वळण

Tharala Tar Mag 2 July 2024 Serial Update: अर्जुन सायलीचा विद्यार्थी बनून तिच्याकडून रूम स्वच्छ ठेवण्याचे धडे घेणार आहे. एकीकडे दोघांचे प्रेम बहरत असताना दुसरीकडे आता प्रिया किडनॅप होणार आहे.