सायली अर्जुनच्या अडचणी वाढणार! प्रियाच्या हाती लागणार मोठं गुपित; ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर

आता प्रिया अर्जुन आणि सायलीच्या लग्नाच्या कराराची फाईल शोधायला लागणार आहे. यामुळे पुन्हा एकदा सायली आणि अर्जुन अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.