सायली रविराज एकत्र येणार; अर्जुन-चैतन्यला निर्दोष सिद्ध करणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय घडणार?

पत्रकार परिषद घेऊन साक्षीने केलेल्या खोट्या आरोपांमुळे आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही चांगलेच अडचणीत आले आहेत. बार काऊन्सिलने दोघांवरही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.