Tharala Tar Mag: अर्जुन उकरून काढणार आश्रम केसचा विषय; सायलीच्या फोनमुळे प्रियाचा संशय बळावणार?

Tharala Tar Mag 16 July 2024 Serial Update: अर्जुन मुद्दामून आश्रम केसचा विषय का काढतोय, तो आपल्याकडून काही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की, काय? असा संशय देखील प्रियाच्या मनात येणार आहे.