Tharala Tar Mag 15th Jan: अर्जुनची मकर संक्रांत गोड होणार! सायली अखेर अबोला सोडणार
Tharala Tar Mag 15th January 2024 Serial Update: गेले काही दिवस दोघांमध्ये सतत वाद आणि अबोला सुरू होता. मात्र, आता मकर संक्रांतीच्या आधीच त्यांच्यातील वाद मिटणार आहेत.
