Tharala Tar Mag: अर्जुन आणि प्रिया डिनर डेटला जाणार; सायलीला अश्रू अनावर होणार! ‘ठरलं तर मग’मध्ये पुढे काय घडणार?

Tharala Tar Mag 15 July 2024 Serial Update: अर्जुन आता प्रियाच्या प्रेमात पडल्याचं नाटक करत आहे. इतकंच नाही, तर तिच्यासोबत डेटवरही जाणार आहे. या सगळ्यामुळे अर्जुनला खूपच त्रास होत आहे.