Tharala Tar Mag 14th Feb: खोट्या प्रेमापुढे मैत्री हरणार! साक्षीमुळे अर्जुन आणि चैतन्यच्या नात्यात दुरावा येणार

Tharala Tar Mag 14 Feb 2024 Serial Update: साक्षी आणि चैतन्य यांना एकत्र बघून आता अर्जुनला मोठा धक्का बसला आहे. साक्षी अर्जुनला त्रास देतेय की, काय असं वाटून तो तिला दटावणार आहे.