सायलीला खोट्या रिपोर्ट्सबद्दल कळणार? प्रियाचं पितळ उघडं पडणार?; ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?
प्रिया फोनवर कुणाशी तरी खोटे रिपोर्ट बदलले त्याचे पैसे देण्याबद्दल बोलताना सायली ऐकणार आहे. आता प्रियाचं हे सगळं बोलणं ऐकल्यावर सायलीला देखील धक्का बसणार आहे.