सायली सुभेदारच तन्वी असल्याचं सत्य समोर येणार का? ‘ठरलं तर मग’ मालिका घेणार नवं वळण!

प्रतिमाची साडी नेसून आलेल्या सायलीला प्रतिमा समजून पूर्णा आजी तिचेच लाड करू लागते. हे बघून प्रियाला म्हणजेच खोट्या तन्वीला चांगलाच राग येणार आहे.