Tharala Tar Mag 1st Mar: प्रताप सुभेदारांच्या गाडीत ड्रग्ज ठेवणाऱ्याचं नाव अर्जुनला कळणार! मालिकेत पुढे काय घडणार?

Tharala Tar Mag 1 March 2024 Serial Update: अर्जुनचे वडील प्रताप सुभेदार यांची एक औषध कंपनी आहे. याच कंपनीच्या एका गाडीमध्ये नार्कोटीक ड्रग्ज आढळल्याने आता प्रताप सुभेदार यांना पोलिसांनी अटक केली आहे.