ठाणे : वसई तालुक्यात ७१ अनधिकृत शाळा

वसई तालुक्यातील ७१ अनधिकृत शाळांचे सर्वेक्षण झाले असून, ५८ शाळांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिक्षण विभागाच्या परवानगीशिवाय चालवल्या जाणाऱ्या या शाळांमुळे पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक होत आहे. काही शाळा इंग्रजी नावे वापरून कॉन्व्हेंट असल्याचे भासवतात. शिक्षण विभागाने मान्यता प्राप्त शाळांचे प्रमाणपत्र दर्शनी भागात लावण्याचे आदेश दिले आहेत.