असगणी येथील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
मालवण | प्रतिनिधी
असगणी कुस्थळकरवाडी येथील ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजप प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला.प्रवेशकर्ते राजाराम बाबुराव लब्दे, सुरेश सीताराम बाईत, बाबा राऊत, सागर धुरी, शशिकांत बाईत, शामसुंदर राऊत, प्रवीण राऊत, वसंत राऊत, सुधीर लब्दे, संतोष परब या सर्वांचे दत्ता सामंत यांनी भाजप पक्षात स्वागत केले.
यावेळी जि. प . माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर, महेंद्र चव्हाण, दादा नाईक, विभाग अध्यक्ष प्रशांत परब, मठ बुद्रुक उपसरपंच युवा उद्योजक विनायक बाईत, शक्ती केंद्र प्रमुख निलेश बाईत, शक्ती केंद्र प्रमुख राजेश तांबे, बुथ अध्यक्ष प्रकाश कासले, माजी सरपंच अरुण परब, वैभव पारकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी असगणी येथील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
असगणी येथील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
मालवण | प्रतिनिधी असगणी कुस्थळकरवाडी येथील ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजप प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला.प्रवेशकर्ते राजाराम बाबुराव लब्दे, सुरेश सीताराम बाईत, बाबा राऊत, सागर धुरी, शशिकांत बाईत, शामसुंदर राऊत, प्रवीण राऊत, वसंत राऊत, सुधीर लब्दे, संतोष परब या सर्वांचे दत्ता सामंत यांनी भाजप पक्षात स्वागत केले. यावेळी जि. […]