मध्य प्रदेशात भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत कार मधील 5 जणांचा मृत्यू

मध्यप्रदेशमधील सागर जिल्ह्यामध्ये सनौधा क्षेत्रात सागर-जबलपूर मार्गावर भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाल्यामुळे या अपघातात कार मधील पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. हे सर्व परसोरिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या …

मध्य प्रदेशात भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत कार मधील 5 जणांचा मृत्यू

मध्यप्रदेशमधील सागर जिल्ह्यामध्ये सनौधा क्षेत्रात सागर-जबलपूर  मार्गावर भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाल्यामुळे या अपघातात कार मधील पाच जणांचा मृत्यू झालेला आहे.

हे सर्व परसोरिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे कुटुंब सागर वरून परसोरिया परत येत होते. तसेच सनौधा क्षेत्रात समोरुन येणाऱ्या ट्रकने कार ला समोरून धडक दिली.

ही धडक एवढी भीषण होती की, यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे व चालक ट्रक सोडून फरार झाला आहे. 

Go to Source