Terav: संकटांना न घाबरता लढणाऱ्या शेतकरी महिलेची कथा! ‘तेरवं’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?
Terav Marathi Movie: ८ मार्चला महिला दिनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ घातलेल्या ‘तेरव’ बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.