Chiranjeevi: तेलुगु सुपरस्टार चिरंजीवी मतदानासाठी अनवाणी का आला? व्हिडीओ होतोय व्हायरल!
Telangana Assembly Elections 2023:साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी काळे कपडे परीधान करून, अनवाणी पायानेच चिरंजीवी मतदान केंद्रावर पोहोचले होते.