Rajmata Jijau: शिवबाचे शिवराय घडविणाऱ्या राजमाता जिजाबाईंवर येणार सिनेमा, ‘ही’ अभिनेत्री साकारणार भूमिका
Swarajya Kanika Jijau: एका नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव ‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’ असे आहे.