‘हिच्या पेक्षा तर उर्फी बरी…’, करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सध्या चांगलीच ट्रोल झाली आहे. तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.