Tejashri Pradhan Upcoming Movie: सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान एकत्र, दिसणार ‘या’ चित्रपटात

Tejashri Pradhan Upcoming Movie: गेल्या काही दिवसांपासून सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान हे एकत्र काम करणार असल्याचे म्हटले जात होते. आता त्यांच्या सिनेमाचे नाव आणि प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.