Lokshahi On OTT: महिला दिनी तेजश्री प्रधानचं चाहत्यांना खास गिफ्ट; ओटीटीवर पाहायला मिळणार ‘लोकशाही’!
Lokshahi Movie On OTT: अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘लोकशाही’ हा चित्रपट आता घरबसल्या पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.