टीम साऊदी केकेआरचे गोलंदाजी प्रशिक्षक
वृत्तसंस्था / कोलकाता
2026 च्या आयपीएल क्रिकेट हंगामासाठी न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज टीम साऊदी कोलकाता नाईट रायडर्सच्या प्रशिक्षकवर्गामध्ये दाखल होणार आहे. सदर घोषणा केकेआरच्या व्यवस्थापन समितीने केली आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाला टीम साऊदी आता प्रमुख गोलंदाज प्रशिक्षक म्हणून लाभणार आहे. साऊदीने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 107 कसोटी, 161 वनडे आणि 126 टी-20 सामन्यात 776 बळी मिळविले आहेत. 2021, 2022 आणि 2023 साली टीम साऊदीचा कोलकाता नाईट रायडर्स संघामध्ये समावेश होता. केकेआरचे सीईओ व्यंकी म्हैसूर यांनी टीम साऊदीचे स्वागत केले आहे.
Home महत्वाची बातमी टीम साऊदी केकेआरचे गोलंदाजी प्रशिक्षक
टीम साऊदी केकेआरचे गोलंदाजी प्रशिक्षक
वृत्तसंस्था / कोलकाता 2026 च्या आयपीएल क्रिकेट हंगामासाठी न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज टीम साऊदी कोलकाता नाईट रायडर्सच्या प्रशिक्षकवर्गामध्ये दाखल होणार आहे. सदर घोषणा केकेआरच्या व्यवस्थापन समितीने केली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाला टीम साऊदी आता प्रमुख गोलंदाज प्रशिक्षक म्हणून लाभणार आहे. साऊदीने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 107 कसोटी, 161 वनडे आणि 126 टी-20 सामन्यात 776 […]

