सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली
२ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार
सावंतवाडी | प्रतिनिधी
आज दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सावंतवाडी नळ पाणी योजनेच्या पाईपलाईनवर पाळणेकोंड धरणानजीक मोठे झाड पडल्याने पाईपलाईन तुटून गेली आहे. त्यामुळे सावंतवाडी शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून पाईप फुटल्याने संपूर्ण दिवसभर व उद्या सावंतवाडी शहराचा पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी व्यक्त केली आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
Home महत्वाची बातमी सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली
सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली
२ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार सावंतवाडी | प्रतिनिधी आज दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सावंतवाडी नळ पाणी योजनेच्या पाईपलाईनवर पाळणेकोंड धरणानजीक मोठे झाड पडल्याने पाईपलाईन तुटून गेली आहे. त्यामुळे सावंतवाडी शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून पाईप फुटल्याने संपूर्ण दिवसभर व उद्या सावंतवाडी शहराचा पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता […]
