वडाचे झाड अंगावर कोसळून विद्यार्थिनी जागीच ठार
सावंतवाडी प्रतिनिधी
तळवडे जनता विद्यालयात इयत्ता बारावी मध्ये शिकत असलेल्या सायली सतीश धुरी, वय 17 हिच्यावर वडाचे झाड उन्मळून पडून तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजता तळवडे मिरस्तेवाडी येथे घडली .धुरी कॉलेजमधून घरी मैत्रिणींसह घरी परतत होती. यावेळी ही घटना घडली. या घटनेत तिच्या मैत्रिणी बालबाल बचावल्या. या घटनेत विजेच्या ताराही जमिनीवर कोसळल्या.
Home महत्वाची बातमी वडाचे झाड अंगावर कोसळून विद्यार्थिनी जागीच ठार
वडाचे झाड अंगावर कोसळून विद्यार्थिनी जागीच ठार
सावंतवाडी प्रतिनिधी तळवडे जनता विद्यालयात इयत्ता बारावी मध्ये शिकत असलेल्या सायली सतीश धुरी, वय 17 हिच्यावर वडाचे झाड उन्मळून पडून तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजता तळवडे मिरस्तेवाडी येथे घडली .धुरी कॉलेजमधून घरी मैत्रिणींसह घरी परतत होती. यावेळी ही घटना घडली. या घटनेत तिच्या मैत्रिणी बालबाल बचावल्या. या घटनेत विजेच्या ताराही […]