मंत्री केसरकरांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत उद्या रक्तदान शिबिर

दीपक भाई मित्र मंडळ आणि युवा रक्तदाता संघटनेचे आयोजन ओटवणे । प्रतिनिधी राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील दीपक भाई मित्र मंडळ आणि युवा रक्तदाता संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी १७ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात […]

मंत्री केसरकरांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत उद्या रक्तदान शिबिर

दीपक भाई मित्र मंडळ आणि युवा रक्तदाता संघटनेचे आयोजन
ओटवणे । प्रतिनिधी
राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील दीपक भाई मित्र मंडळ आणि युवा रक्तदाता संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी १७ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात सावंतवाडी परिसरातील युवक आणि रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केले आहे.