रत्नागिरीतील शाळा, महाविद्यालयांना मुसळधार पावसामुळे सोमवारी सुट्टी
रत्नागिरी / प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सोमवार १५ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.
Home महत्वाची बातमी रत्नागिरीतील शाळा, महाविद्यालयांना मुसळधार पावसामुळे सोमवारी सुट्टी
रत्नागिरीतील शाळा, महाविद्यालयांना मुसळधार पावसामुळे सोमवारी सुट्टी
रत्नागिरी / प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सोमवार १५ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.