गुहागर समुद्रामध्ये नौकेला जलसमाधी
तीन खलाशांना वाचवण्यात यश
प्रतिनिधी | गुहागर
मासेमारी बंदी कालावधी संपुष्टात येत असताना डागडुजी व पूर्वतयारीसाठी गुहागर समुद्र चौपाटीकडे येणा-या एका मासेमारी नौकेला रविवारी सकाळी ७ वाजता जलसमाधी मिळाली. सुदैवाने जोडीला आणखी एक नौका असल्याने नौकेवरील तीन खलाशी सुखरूप समुद्रकिनारी पोहोचले. गुहागर तालुक्यातील असगोली येथील ‘शिवाय’ ही नौका असगोली येथून गुहागर समुद्रकिनारी येत असताना वारा व लाटांमुळे पाच वाव (१० मीटर खोल) समुद्रात बुडाली.
Home महत्वाची बातमी गुहागर समुद्रामध्ये नौकेला जलसमाधी
गुहागर समुद्रामध्ये नौकेला जलसमाधी
तीन खलाशांना वाचवण्यात यश प्रतिनिधी | गुहागर मासेमारी बंदी कालावधी संपुष्टात येत असताना डागडुजी व पूर्वतयारीसाठी गुहागर समुद्र चौपाटीकडे येणा-या एका मासेमारी नौकेला रविवारी सकाळी ७ वाजता जलसमाधी मिळाली. सुदैवाने जोडीला आणखी एक नौका असल्याने नौकेवरील तीन खलाशी सुखरूप समुद्रकिनारी पोहोचले. गुहागर तालुक्यातील असगोली येथील ‘शिवाय’ ही नौका असगोली येथून गुहागर समुद्रकिनारी येत असताना वारा […]