Valentine’s Day: व्हॅलेंटाईनसाठी फ्रेश लूक हवाय? जान्हवी कपूरच्या लूक्सवरून घ्या प्रेरणा!
Janhvi Kapoor look for Valentine’s Day: १४ फेब्रुवारीला अर्थात व्हॅलेंटाईन डे ला सर्वात सुंदर दिसायचे असेल, तर जान्हवी कपूरचे हे हॉट इंस्टाग्राम लूक्स ट्राय करून पहा.