Zakir Hussain: ‘तालसेन’ हरपला! विश्वविख्यात तबला नवाज उस्ताद झाकीर हुसेन यांचं अमेरिकेत निधन
Zakir Hussain Passes Away: तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे हृदय आणि फुफ्फुसाशी संबंधित आजाराने निधन झाले. त्यांच्यावर अमेरिकेतील रुग्णालयात उपचार सुरू होते.