TMKOC: जुन्या तारक मेहताच्या तुलनेत नव्याला मिळतेय अगदीच चिल्लर फी! आकडा वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ’तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या जुन्या कलाकारांना मिळणाऱ्या मानधनाच्या तुलनेत नव्या कलाकारांचं मानधन खूप कमी असल्याचं आता समोर आलं आहे.