सहा दिवस उलटूनही ‘तारक मेहता…’मधील ‘सोढी’ फेम अभिनेता गुरुचरण सिंह सापडेना! शेवटी कुठे गेला होता?
Gurucharan Singh missing : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील लोकप्रिय पात्र ‘रोशन सिंह सोढी’ साकारून घराघरांत पोहोचलेला अभिनेता गुरुचरण सिंह बेपत्ता होऊन आता ६ दिवस उलटून गेले आहेत.
