Munmun Dutt: ‘एक गूड न्यूज आहे’, साखरपुड्याच्या अफवांदरम्यान तारक मेहताच्या निर्मात्यांनी शेअर केला बबिताचा फोटो

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील बबिताचा म्हणजेच मुनमुन दत्ताचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवर ‘एक गूड न्यूज आहे’ असे लिहिण्यात आले आहे.