‘रोशन भाभी’ केस जिंकली; लैंगिक शोषणाच्या प्रकरणात ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांना लाखोंचा दंड!
जेनिफर मिस्त्रीने गेल्या वर्षी ‘तारक मेहता’चे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. आता वर्षभरानंतर यावर निकाल आला आहे.