‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील रोशन सिंह सोढी बेपत्ता, मोठी अपडेट आली समोर
‘तारक मेहता उल्टा चष्मा’ मालिकेत रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंह गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.