गेल्या १० दिवसांपासून सोढी बेपत्ता, वडिलांनी सांगितले आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील सोढी म्हणजेच गुरुचरण सिंह गेल्या १० दिवसांपासून बेपत्ता आहेत. आता वडिलांनी गुरुचरण बेपत्ता होण्याच्या आदल्या दिवशी काय घडले होते हे सांगितले आहे.