पैसा आणि प्रसिद्धी मिळत असतानाही ‘तारक मेहता…’च्या ‘टप्पू’ने का सोडली मालिका? समोर आलं खरं कारण

टीव्ही अभिनेता राज अनादकतने नुकताच खुलासा केला की, त्याने प्रसिद्ध टेलिव्हिजन शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ का सोडला?