Jheel Mehta: ‘भिडे मास्तरां’ची लेक लग्न बंधनात अडकणार; झील मेहताच्या विवाह सोहळ्याची झाली सुरुवात!
Jheel Mehta Wedding Preparation: झील मेहताच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली आहे. अभिनेत्री झील मेहता हिने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर काही फोटो शेअर करून याची झलक चाहत्यांना दाखवली आहे.