‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील जुन्या ‘सोढी’बद्दल मोठी बातमी! अभिनेत्याच्या निर्णयाने चाहत्यांना बसेल धक्का
अभिनेता गुरचरण सिंह यावर्षी एप्रिल मध्ये बेपत्ता झाला होता. २२ एप्रिल रोजी तो दिल्लीहून मुंबईला जाणार होते. पण तो विमानात न चढता बेपत्ता झाला. यानंतर तब्बल २४ दिवसांनी तो घरी परतला होता.
