TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या ‘सोनू’ला मिळाला खऱ्या आयुष्यातला ‘टप्पू’! व्हिडीओ शेअर करत म्हणाली..
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame Jheel Mehta: अभिनेत्री झील मेहता हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.