काय होतास तू… काय झालास तू…. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

नुकताच घरी परतल्यानंतर गुरुचरण सिंह यांची पहिली झलक समोर आली आहे, जी पाहून त्यांचे चाहते दु:खी दिसत आहेत.