Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता…’मध्ये परतणार दया भाभी! नव्या प्रोमोने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Disha Vakani: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या येत्या भागात प्रेक्षकांना दयाभाभी बघायला मिळण्याची शक्यता आहे.