TMKOC: ‘तारक मेहता…’, फेम सोनू लवकरच बांधणार लग्नगाठ, होणाऱ्या पतीसोबत रोमँटिक झाली अभिनेत्री
Taarak Mehta Ka Ooltah Chashma Old Sonu: ‘तारक मेहता..’, फेम सोनू अर्थातच झील मेहता होणरा पती आदित्यसोबत तिचे रोमँटिक फोटो शेअर करत असते. दरम्यान आता फोटो शेअर करत आपल्या लग्नाला किती दिवस उरले आहेत ते सांगितले आहे.