त अक्षरावरून मुलांची मराठी नावे T Varun Mulanchi Nave

तात्विक – दर्शन तिमीन – मोठा मासा तेज – प्रकाश तनुज – पुत्र तनुराग – तपन – सूर्य, सूर्यकान्त मणी तपस – तप तपस्वी – संत, तप करणारा तत्सम – त्याप्रमाणे तनिष – महत्त्वाकांक्षी तुषार – शीतल, दव तरुण – चीरतरुण तारक – तारा तनिष्क – तानाजी – …

त अक्षरावरून मुलांची मराठी नावे T Varun Mulanchi Nave

मुलांची नावे – अर्थ 
तात्विक – दर्शन

तिमीन – मोठा मासा

तेज – प्रकाश

तनुज – पुत्र

तपन – सूर्य, सूर्यकान्त मणी

तपस – तप

तपस्वी – संत, तप करणारा

तत्सम – त्याप्रमाणे

तनिष – महत्त्वाकांक्षी

तुषार – शीतल, दव

तरुण – चीरतरुण

तारक – तारा

तानाजी – शूरवीर योद्धा

तौलिक – चित्रकार

तिर्थ – पवित्र स्थान

तेजवर्धन – सदैव गौरव गाजवणारा, तेजस्वी

तेजुल – प्रतिभाशाली, तेज

तनवीर – मजूबत, भक्कम

तेजपाल – तेजाचा रक्षक

तालीन – भगवान शंकर

त्रिजल – भगवान शंकराचे एक नाव

तरूष – प्रकाश, येणारा प्रकाश

तुकाराम – एक महान संत

तीज – टिळा, टिका, कुंकू

तिमिन – मोठा मासा

तिमित – शांत, नीरव, अत्यंत शांत

तियस – चांदी, रजत

तोहित – अतिशय सुंदर, मनमोहक असा

तोशल – संगती, सह

तानाजी – एक सुप्रसिद्ध लढवय्या

तथागत – बुद्ध, ज्ञानी

तारकानाथ – ताऱ्यांचा राजा

तरण – स्वर्ग

तर्पण – रमणीय

तीर्थ – पवित्र स्थान, पवित्र जल

तरंग – लहर, लाट

तरुण – ताजा, युवक

तेज – तेजस्वी

तीलक – गंध

तेजस – तेजस्वी

तेवन – धार्मिक असणारा

तिशान – महान शासक, राजा

तियांश – सूर्याचे किरण

तिजिल – चंद्र, चंद्राचे नाव, चंद्राचा प्रकाश

तेजस – चमक, सोने

तरस्वीन – न घाबरणारा, धैर्यवान

तारीश – नाव, महासागर

तेजस – प्रकाश, सोने

तरूणेश – युवा, तरूण पिढी, तारूण्य जपणारा

ताश्विन – स्वतंत्र, जिंकण्यासाठी ज्याचा जन्म झाला आहे असा

तस्मय – दत्तात्रयाचे नाव, जसे आहे तसे

तास्मी – प्रेम, जिव्हाळा

तनय – पुत्र

तारकेश्वर – तारकांचा ईश्वर

तेजस्वी – अतिशय प्रखर असा, सूर्याप्रमाणे

तात्विक – तत्व जपणारा, दर्शन

तथ्य – सत्य, शंकराचा अंश, शंकराचे नाव

तत्सम – त्याप्रमाणे, सह समन्वयक

तत्व – एखादी गोष्ट मनाशी ठरवून त्याप्रमाणे वागणे

तक्षक – भगवान विश्वकर्मा यांचे एक नाव

त्यागराज – एक ऋषी

तथागत – बुध्द, ज्ञानी, ऋषी

तेज – तेजस्वी

तीलक – गंध

तेजस – तेजस्वी

ताराचंद – रुपेरी

तपेंद्र – सूर्य

तन्वय – भागीदारी

तिनीश – घरगुती, घरात राहणारा, कौटुंबिक

तिराज – विनम्र, सज्जन

तेज – चमक

तुजाराम – चांगला संस्कारी

तर्ष – इच्छा

तर्पण – ताजे, ताजेतवाने, संतुष्ट

त्रिशूल – भगवान शंकराचे शस्त्र

तारांक – ताऱ्यांचा पूंज, ताऱ्यांचा समूह

तिवरी – ध्येय

तोयाज – कमळाची पाने, कमळाचा भाग

तुहीन – हिम, बर्फ

तुंगिश – भगवान शंकाराचे एक नाव

तुपम – प्रेम, जिव्हाळा

तथागत – बुध्द, ज्ञानी, ऋषी

तोषन – समाधान

तरोष – स्वर्ग

ताज – मुकुट

तर्पण – ताजे, ताजेतवाने

तुराग – विचार

त्रिश्व – तीन विश्व असणारा

तनुज – पुत्र

तपुज – तनुपासून जन्मलेला

तराणी – लहान बोट

तात्या – तथ्य, सत्य

तौलिक – चित्रकार

तनिष – महत्वाकांक्षा

तरुण – चीरतरुण

तारक – तारा

तनुस – भगवान शिव

तमिश – चंद्र

तेजस – शोभा, सोने

तनेश – महत्वाकांक्षा

तपस – तप

तंदीप – अंतर्प्रकाश

त्रिकाया – तीन काया

तान्वी – सुंदर

त्रिदीब – स्वर्ग

तरोश – स्वर्ग

तपोराज – चंद्र

तजेंदर – भव्यता

तोषण – संतुष्ट

तात्विक – दर्शन

तानुष – सुंदर

तमन – मणी

तस्मय – जसे आहे तसे

त्रिशान – सूर्यदेवता

तर्ष – इच्छा

तक्षील – चरीत्रवन

तेजपाल – तेजाचा पालनकर्ता

तरूत्र – एखाद्यापेक्षा अधिक सरस

तोहित – सुंदर, मनमोहक

तोयेश – तहान भागवणारा

तनेश – महत्वाकांक्षा बाळगणारा

तैनात – एखाद्या गोष्टीच्या रक्षणासाठी असणारा

तेजासुर्या – सूर्याचा तेजस्वी भाग

तानस – लहान मूल, बाळ असणारा

तोयाज – कमळाची पाने

तुस्या – भगवान शंकर

तुषिन – समाधानकारक

तृप्त – समाधानी असणारा

त्रिधात्री – तिन्ही जगाचा स्वामी

तश्विन – कायम मदतीला धावून जाणारा

तेजा – अतिशय तेजस्वी

तनुल – प्रगती

तेजुल – तेज

त्रिग्य – बुद्ध देवाचे एक नाव

तिग्मा – इंद्राचे वज्र, अत्यंत प्रखर

तिलक – कुमकुम, श्रेष्ठ

तनुज – पुत्र

तोष – संतोष, आनंद

तत्व – ठाम असणारा

तेजुल – प्रतिभाशाली, तेज

तेजःपुंज – उत्साह

त्रियुग – तीन युगांचे मिलन

तेजस – अत्यंत हुशार, गुणी

तुपम – प्रेम, जिव्हाळा

तीर्थ – पवित्र स्थान

तनिष्क – अंगावरील दागिने

तारिक – रस्ता

तरंग – लाट

तनुज – पुत्र

तक्ष – कबुतरासारखे डोळे असणारा

तन्वीर – भक्कम

तिग्मांशू – तिमिराचा अंश

तरूणतपन – सकाळचा सूर्य

तरेश – चंद्र

तवनेश – भगवान शंकर

तरनज्योत – तारा

तानस – मुल

तारेश – चंद्र

तिशान – राजा

ताहीर – पुण्यवान

तनिप – सूर्य

तंश – गुणी

तरुण – युवक

तंश – गुणी

तिरूमणी – महागडा खडा

तीर्थकर – एक जैन संत

तपन – सूर्य

तपेंद्र – उष्ण

ताराधीश – चंद्र

तेजांश – उर्जेचा अंश

त्रिवेंद्र – तीन इंद्रिय असणारा

तिमोथी – एका संताचे नाव

तक्ष – कबुतरासारखे डोळे असणारा

तानेश्वर – भगवान शिव

तपस – तप

तुळशीदास – एक थोर संत

तनोज – पुत्र

तेजांश – उर्जा, चमक

तानिष – महत्त्वाकांक्षी

तन्वय – भागीदारी

त्रिकाल – तीन काळाचे स्वरूप

तालंक – भगवान शंकराचे एक नाव

तारुष – विजेता

तपन – प्रतिभाशाली

तरेंद्र – ताऱ्यांचा राजकुमार

त्रिभुवन – तिन्ही जगाचे ज्ञान असणारा

तनिश – महत्वाकांक्षा

तानव – बासरी

तपेश्वर – भगवान शिव

तानक – पुरस्कार

तारक – रक्षक, तारा

ताराप्रसाद – सितारा

तंश – सुंदर

तुंगेश – चंद्र

तपन – सूर्य

Edited By- Dhanashri Naik