ज्या चित्रपटासाठी रणदीप हुड्डानं विकलं घर, तो मिळवून देईल का यश? ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’कडे साऱ्यांच्या नजरा!

आज ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ प्रदर्शित होत आहे, तर हा चित्रपट पहिल्या दिवशी किती कमाई करू शकतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.