जे माझ्या मनाला भावतं ते माझ्या गळ्यातून उतरतं; ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपट चर्चेत होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात जवळपास २७ गाण्यांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.