अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या मराठी चित्रपटाचा डंका, शंभर शोज झाले हाऊसफुल
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा संगीतमय चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटाने अमेरिकेत शंभर हाऊसफूल शोजचा पल्ला गाठला आहे.