‘सोनाक्षी आणि जहीरची मुले होऊ द्या’, स्वरा भास्करने दोघांच्या धर्मावरुन मांडले स्पष्ट मत
Sonakshi Sinha Wedding: स्वरा भास्कर ही तिच्या बिनधास्त वक्तव्यांसाठी खास ओळखली जाते. तिने सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालच्या लग्नावर देखील प्रतिक्रिया देत सर्वांचे लक्ष वेधले आहे.