विमान आहे की रेल्वे; असे का म्हणाला स्वप्निल जोशी? वाचा
अभिनेता स्वप्निल जोशीने सोशल मीडियावर रेल्वे प्रवासातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर त्याने विमान आहे की रेल्वे असा प्रश्न उपस्थित केला आहे.