सूर्यकुमारचे पुनरागमन लवकरच
नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवचे क्रिकेट क्षेत्रातील पुनरागमन लवकरच होणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. सध्या सुरू असलेल्या 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत तो मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधीत्व करणार आहे. आयसीसी टी-20 फलंदाजांच्या मानांकनात अग्रस्थानावरील सूर्यकुमारला दुखापतीनी चांगलेच जखडले होते. त्याच्या घोट्याचा स्नायू दुखावल्याने त्याच्यावर गेल्या कांही दिवसात अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्याच्यावर स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
Home महत्वाची बातमी सूर्यकुमारचे पुनरागमन लवकरच
सूर्यकुमारचे पुनरागमन लवकरच
नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवचे क्रिकेट क्षेत्रातील पुनरागमन लवकरच होणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. सध्या सुरू असलेल्या 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत तो मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधीत्व करणार आहे. आयसीसी टी-20 फलंदाजांच्या मानांकनात अग्रस्थानावरील सूर्यकुमारला दुखापतीनी चांगलेच जखडले होते. त्याच्या घोट्याचा स्नायू दुखावल्याने त्याच्यावर गेल्या कांही दिवसात अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या […]