‘सरोगसी’चे नियम बदलले; जोडप्याने वैद्यकीय कारण दिल्यास डोनरकडून घेता येणार शुक्राणू

Surrogacy Rules Changed: सरोगसी प्रक्रियेद्वारे मूल जन्माला घालण्याच्या प्रक्रियेत बदल करण्यात आले आहे. सुधारित सरोगसी नियम २०२२ नुसार पती किंवा पत्नी यापैकी ज्यांना कुणाला वैद्यकीय समस्या असेल त्यांना जिल्हा वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.