Video : निर्मळ मनाचा स्टार! ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता विद्यार्थ्यांना असं काही बोलून गेला की सगळ्यांनी केलं कौतुक!

Suraj Chavan Viral Video : सूरजने नुकतीच वसेवाडी जवळील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत भेट दिली. त्याला पाहण्यासाठी शाळेच्या पटांगणात विद्यार्थी मोठ्या संख्येने जमले होते.