Suraj Chavan Film: सूरज चव्हाणच्या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारा वकील नरमला! मागितली जाहीर माफी

Suraj Chavan Marathi Film: ‘राजाराणी’ या चित्रपटात बिग बॉस जिंकून आलेला सूरज चव्हाण मोठ्या आणि महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा मराठी चित्रपट पोस्टर रिलीजपासूनच चर्चेत आहे.